उन्हाळ्यात रात्री मित (कमी) जेवावे
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १७९
‘उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे पचनशक्ती मंद होते. या दिवसांत पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी रात्री मित (कमी) जेवावे, म्हणजे पोटभर न जेवता २ घास न्यून खावेत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.४.२०२३)
आतापर्यंतचे सर्व लेख वाचण्यासाठी bit.ly/ayusanatan या लिंकवर क्लिक करा ! |