न्यायालयाला उत्तर न देणारे कधी जनतेच्या प्रश्नांना उत्तर देतील का ?
‘काशीमधील ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या ‘शिवलिंगा’च्या वयाचे सुरक्षित वैज्ञानिक मूल्यांकन करता येईल का ?, यावर उत्तर न दिल्याविषयी अलाहाबाद उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे (‘ए.एस्.आय.’चे) महासंचालक व्ही.विद्यावती यांच्यावर ताशेरे ओढले.
ज्ञानवापी-काशी विश्वनाथ मामला: इलाहाबाद हाई कोर्ट ने शिवलिंग पर जवाब दाखिल करने में विफल रहने पर ASI प्रमुख को लगाई फटकार https://t.co/LvbfG5M4gl
— बार & बेंच – Hindi Bar & Bench (@Hbarandbench) April 6, 2023
न्यायमूर्ती अरविंद कुमार मिश्रा यांनी न्यायालयाच्या आदेशानंतरही उत्तर प्रविष्ट न केल्याविषयी महासंचालकांच्या ‘आळशी वृत्ती’विषयी ताशेरे ओढले.’(८.४.२०२३)