एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाची कर्मचार्यांना मारहाण
लंडनला जाणारे विमान देहलीला उतरवले !
नवी देहली – देहलीहून लंडनला जाणार्या ‘एआय-१११’ विमानात एका प्रवाशाचा कर्मचार्याशी वाद झाला. प्रवाशाने कर्मचार्यांना मारहाण केली. यात २ कर्मचारी घायाळ झाले. त्यामुळे विमान देहली येथे उतरवण्यात आले. प्रवाशाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला कह्यात घेतले आहे.
Air India: लंदन जा रही फ्लाइट में यात्री ने काटा जबरदस्त बवाल, दिल्ली में हुई इमरजेंसी लैंडिंग, पढ़ें पूरी रिपोर्ट#Air_India_flight #Delhi_airport #London #emergency_landing #एअर_इंडिया #दिल्ली_एयरपोर्ट #केबिन_क्रू #इमरजेंसी_लैंडिंगhttps://t.co/1l5zm0KpWU
— डाइनामाइट न्यूज़ हिंदी (@DNHindi) April 10, 2023