हिंदूंवरील आक्रमणाच्या निषेधार्थ विहिंपच्या छत्तीसगड बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विहिंपची राज्यपालांकडे मागणी
रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगडच्या बेमेतरा जिल्ह्यातील बीरनपूर गावात धर्मांध मुसलमानांनी क्षुल्लक कारणावरून हिंदूंच्या घरांवर तलवारींद्वारे आक्रमण केल्याने एका हिंदूचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर विश्व हिंदु परिषदेने १० एप्रिल या दिवशी येथे बंदचे आयोजन केले होते. या दिवशी ठिकठिकाणी रस्ता बंद करण्यात आला होता. तसेच बाजार बंद ठेवण्यात आले होते. लोकांनी स्वतःहून बंद पाळून आक्रमणाचा निषेध केला. भाजप आणि करणी सेना यांनी या बंदला समर्थन दिले होते. तसेच भाजप यात सहभागी झाला होता. विहिंपने राज्यपालांच्या नावाने निवेदन देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.
बेमेतरा में हिंसा के विरोध में छत्तीसगढ़ बंद।
नहीं खुलीं दुकानें, सुनी रहीं सड़कें।
सड़कों पर सन्नाटा है , सिर्फ पुलिस की गाड़ियां दौड़ रही हैं।
बीरनपुर गांव में हुई हिंसा के विरोध में विश्व हिंदू परिषद ने बंद करने की घोषणा की है।https://t.co/EsqLJHfdYs
— Panchjanya (@epanchjanya) April 10, 2023
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या राज्यात हिंदूंना मारच खावा लागतो, हे लक्षात घेता काँग्रेसला राजकीयदृष्ट्या संपवणेच योग्य ! |