हे बिहारच्या जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक दल सरकारला लज्जास्पद !
‘सासाराम (बिहार) येथे ३०.३.२०२३ या दिवशी श्रीरामनवमीच्या वेळी झालेल्या दंगलीनंतर येथील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे काही जणांनी पलायनही केले. येथे अद्यापही तणावाची स्थिती आहे. नालंदा येथेही अशीच स्थिती आहे.’ (३.४.२०२३)