अमेरिकेतील चर्चमध्ये लहान मुलांच्या लैंगिक शोषणासारखा एक तरी प्रसंग भारतातील वेदपाठशाळांत घडला आहे का ?
‘अमेरिकेच्या मेरीलँड राज्यात वर्ष १९४० पासून कॅथॉलिक चर्चमध्ये ६०० पेक्षा अधिक मुलांचे लैंगिक शोषण करण्यात आले. शोषण करणार्यांमध्ये जवळजवळ १५० पाद्री होते, अशी माहिती या संदर्भात सिद्ध करण्यात आलेल्या ४६३ पानी अहवालात देण्यात आली आहे. इतकी वर्षे या घटना चर्चकडून दडपण्यात आल्या होत्या.’ (८.४.२०२३)