सिंगापूरमध्ये भारतीय वंशाच्या हिंदूच्या हत्येच्या प्रकरणी महंमद अब्दुल याला अटक
सिंगापूर – येथे भारतीय वंशाच्या थेवंद्रन या हिंदु व्यक्तीला जिन्यावरून धक्का दिल्याने तो खाली पडून मृत्यूमुखी पडला. या प्रकरणी पोलिसांनी महंमद अफजरी अब्दुल याला अटक केली आहे. अब्दुल याला यापूर्वीही एका गुन्ह्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. आता तो कारागृहातून बाहेर आला होता. त्याला थेवंद्रन याच्या हत्येच्या प्रकरणी १० वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
सिंगापुर में भारतीय मूल के व्यक्ति की हत्या: अब्दुल जाफरी ने दिया था सीढ़ियों से धक्का, सिर पर फ्रैक्चर से हो गई मौत#Singapur #Murderhttps://t.co/jWNN9iQRVj
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 8, 2023
संपादकीय भूमिकाधर्मांध कुठेही असले, तरी ते गुन्हेगारी करतात आणि अन्य धर्मियांना, विशेष करून हिंदूंना लक्ष्य करतात, हेच यातून लक्षात येते ! |