‘सनातन प्रभात’ वाचूया !
प्रत्येक हिंदुसाठीच ‘सनातन प्रभात’ आहे ।
ते ‘सनातन’वाले असे न म्हणता
आम्हीही ‘सनातन’ आहोत असे अभिमानाने सांगण्याची आवश्यकता आहे ।। १ ।।
‘सनातन प्रभात’मध्ये शब्दांना धार आहे, वजन आहे ।
धर्माचरणाचे ज्ञान आहे गुरुरूपे तो दिशादर्शक आहे ।। २ ।।
योग्य-अयोग्य यांचे ज्ञान व्हावे ।
साधनेचे मार्गदर्शन व्हावे ।
गुरु-शिष्य परंपरेच्या एका सूत्रात सर्वांनी बांधूनी घ्यावे ।। ३ ।।
‘सनातन प्रभात’ वाचूनी जीवन सारूया साधक होऊनी ।
गुरु घेईल हो काळजी आपत्कालीन सर्व संकटाची ।। ४ ।।
कुणी काय करतो धर्मासाठी, नको बघूया
मी काय करतो धर्मासाठी, हे पाहूया ।
एकेक हिंदु तितुका मिळवूया उभारणीसाठी हिंदु राष्ट्राच्या ।। ५ ।।
– श्री. श्रीराम खेडेकर, नागेशी, फोंडा.