गांधीवादी काँग्रेसची ‘अहिंसा’ जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
तमिळनाडूच्या डिंडीगुल जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मणीकंदन यांनी ‘काँग्रेसची सत्ता आल्यावर राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा देणार्या न्यायाधिशांची जीभ कापण्यात येईल’, अशी धमकी दिली आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/671152.html