काश्मीरमध्ये ७० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त
२ तस्करांना अटक
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीर पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणार्या २ जणांना अटक करून त्यांच्याकडून ७० कोटी रुपये किमतीचे ११ किलो हेरॉईन आणि ११ लाख ८२ सहस्र रोख रक्कम जप्त केली.
-जम्मू-कश्मीर पुलिस ने ड्रग्स रैकेट का किया भंड़ाफोड़
-छापेमारी के दौरान 70 करोड़ की हेरोइन बरामद#NationalNews | #JammuKashmir | @avasthiaditi | @priyasi90 pic.twitter.com/K35zKbpO6h
— Zee News (@ZeeNews) April 7, 2023
या दोघांच्या चौकशीतून हे अमली पदार्थ पाकिस्तानमधून पाठवण्यात आले होते, अशी स्वीकृती दिली. सज्जाद बडाना आणि जहीर तंच अशी त्यांची नावे आहेत.