जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद्यांची संख्या झाली अल्प ! – पोलीस महासंचालक
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद अद्याप संपला नसला, तरी तो संपत चालला आहे. आताच्या स्थितीत आतंकवाद्यांची संख्या मग ती स्थानिक असो कि पाकिस्तानातून आलेल्यांची असो, ती अल्प झाली आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
जम्मू-कश्मीर में आतंकियों की संख्या अब तक की सबसे कम: DGP बोले- जो आतंकी बचे हैं उन्हें पकड़ लिया जाएगा या मार दिया जाएगा#JammuAndKashmir #terrorist https://t.co/48lbKPcXBF pic.twitter.com/ElrsxPjTtd
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) April 6, 2023
संपादकीय भूमिकाकाश्मीरमधील आतंकवाद्यांची संख्या अल्प झाली, असे म्हटले, तरी अद्यापही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षितच आहेत. भारतातील कोणत्याही राज्यातील हिंदू तेथे जाऊन राहू शकत नाहीत, अशीच स्थिती आहे ! |