भाईंदर येथे क्षुल्लक कारणावरून १३ वर्षीय मुलाची आत्महत्या !
भाईंदर (ठाणे) – येथे १३ वर्षीय मुलाने केस पुष्कळ छोटे कापले गेल्याच्या कारणासाठी इमारतीच्या १६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रात्री कुटुंबातील सर्व जण झोपलेले असतांना त्याने स्नानगृहाच्या खिडकीतून उडी मारली. या प्रकरणी अधिक अन्वेषण चालू आहे. केस पुष्कळ छोटे कापले गेल्याने तो दुःखी झाला होता.
संपादकीय भूमिकामुलांमधील संयम संपत चालल्याचे लक्षण ! |