चोर सोडून संन्याशाला अटक करणारे तेलंगाणा पोलीस !
फलक प्रसिद्धीकरता
भाग्यनगर (तेलंगाणा) येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना पोलिसांनी हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अटक करून सायंकाळी सुटका केली.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/670648.html