मुसलमान बनण्यासाठी सहकार्यांकडून दबाव !
बलुचिस्तानच्या हिंदु खासदाराकडून पाकिस्तानी संसदेत माहिती
इस्लामाबाद – बलुचिस्तानमधील हिंदु खासदार दानिश कुमार यांनी पाकिस्तानी संसदेत बोलतांना सांगितले की, त्यांच्यावर बलपूर्वक मुसलमान बनण्यासाठी त्यांच्या सहकार्यांकडून दबाव आणला जात आहे. पाकिस्तानात अल्पसंख्यांक हिंदूंपाठोपाठ आता त्यांच्या नेत्यांचेही धर्मांतर करण्याचे प्रयत्न होत असल्याचे यावरून उघड झाले आहे.
Islamist MPs try to convert Hindu MPs to Islam in Pakistan’s parliament/ assembly. Imagine the state of defenseless Hindu masses.pic.twitter.com/3unHGC16Be
— Pakistan Untold (@pakistan_untold) April 5, 2023
संपादकीय भूमिकाभारतासह जगभरातील सेक्युलरवादी आता गप्प का ? |