इस्लामी देशांच्या संघटनेचा कांगावा जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
भारतात रामनवमीच्या मिरवणुकीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराविषयी आम्ही चिंतित आहोत. भारतातील मुसलमानांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे, असे ‘ओआयसी’ या इस्लामी देशांच्या संघटनेने म्हटले आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/670143.html