समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर गुन्हा नोंद !
भगवान श्रीरामाविषयी आक्षेपार्ह घोषणा
रायबरेली (उत्तरप्रदेश) – समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी एका सभेमध्ये केलेल्या आक्षेपार्ह घोषणेवरून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मौर्य यांनी ‘एकत्र आले मुलायम आणि कांशीराम, हवेत उडाले जय श्रीराम’ अशा प्रकारची घोषणा दिली होती. ३ दशकांपूर्वी अशा प्रकारची घोषणाबाजी उत्तरप्रदेशमध्ये केली जात होती.
UP: ‘राम’ पर फिर आपत्तिजनक टिप्पणी, सपा नेता स्वामी प्रसाद मौर्य के खिलाफ केस दर्ज#UttarPradesh #SwamiPrasadMauryahttps://t.co/cssHB0wCb7
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) April 4, 2023
संपादकीय भूमिकापाकिस्तानमध्ये अल्लाचा अवमान केल्यावर फाशीची शिक्षा दिली जाते. असाच कायदा आता भारतातही हिंदूंच्या देवतांच्या संदर्भात करण्याची आवश्यकता आहे ! |