‘राजद’वर बंदी घाला !
फलक प्रसिद्धीकरता
बिहारमध्ये श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमणे करून बाँबस्फोटही घडवले. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे (‘राजद’चे) आमदार नेहालुद्दीन यांनी ‘मुसलमान तरुण स्वसंरक्षणार्थ बाँब बनवत होते’, असे विधान केले आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/669864.html