इंदूर (मध्यप्रदेश) येथील बेलेश्वर मंदिराच्या अवैध बांधकामावर कारवाई
श्रीरामनवमीच्या दिवशी येथे झालेल्या अपघातात ३६ भाविकांचा झाला होता मृत्यू
इंदूर (मध्यप्रदेश) – येथील बेलेश्वर मंदिरात श्रीरामनवमीच्या दिवशी विहिरीवरील स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात ३६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे महानगरपालिकाने या मंदिराचा अवैधरित्या बांधण्यात आलेला भाग पाडला. या कारवाईच्या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासह अन्य ३ धार्मिक स्थळांच्या अवैध बांधकामांवरहीक कारवाई करण्यात आली.
VIDEO | Four days after the stepwell roof collapse at a temple in Indore claimed 36 lives, the local administration launched a drive on Monday morning to remove encroachments from the religious complex and move the idols of deities to another shrine. pic.twitter.com/uIRhBS8BhR
— Press Trust of India (@PTI_News) April 3, 2023