पालकांनो, मुलांच्या साधनेला विरोधासाठी विरोध न करता ‘त्यांना साधना का करावीशी वाटते ?’, याचे कारण शोधा ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘समाजातील काही बालक सनातन संस्थेच्या आश्रमात राहून साधना करू इच्छितात; परंतु त्यांचे पालक यासाठी विरोध करतात. विरोध करणार्‍या पालकांनी ‘मुलाला तेथे (आश्रमात) का जावेसे वाटते, येथे (घरी) काय उणे (कमी) आहे ?’, याचा विचार करावा. त्याचे उत्तर मिळाले, तर पालकांना ‘मुलगा सनातनच्या आश्रमात जात आहे’, याचा अभिमान वाटेल !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३१.१०.२०२१)