बालपणी, तारुण्यात आणि वृद्धावस्थेत कसे वागावे ?
‘बालपणी बालकाप्रमाणे खेळावे, कुदावे आणि निश्चिंत जगावे; परंतु बालकाचे पिता व्हाल, तेव्हा बालक्रीडा सोडून द्या अन् वृद्धपणी तारुण्यातील खेळ आणि चेष्टा सोडून द्या. तारुण्यातील रंगेलपणा वृद्धाला शोभत नाही. नदी आपल्या उगमाकडे पुन्हा कधीही परत येत नाही, हे सत्य !’ (साप्ताहिक ‘जय हनुमान’, ४.१.२०२०)