बांदा (उत्तरप्रदेश) हनुमान चालीसा लावल्याने धर्मांध मुसलमानांकडून गोदाम मालकाला मारहाण
बांदा (उत्तरप्रदेश)- येथील हाथीखाना अलीगंज भागातील गोदामामध्ये ध्वनीक्षेपकावर हनुमान चालीसा लावल्याने धर्मांध मुसलमानांनी गोदामामध्ये घुसून तोडफोड केली. यासह गोदामाचे मालक सिद्धांत तिवारी यांना मारहाण केली. त्यांना ठार मारण्याचीही धमकी देण्यात आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी गोदामाबाहेर पोलीस तैनात केले आहेत.
Muslim mob assaults UP businessman for playing Hanuman Chalisa and threatens to cut him into pieces, case registered against Taufiq and 12 othershttps://t.co/iq0EkDhdzr
— OpIndia.com (@OpIndia_com) April 2, 2023
तिवारी यांनी सांगितले की, त्यांनी नेहमीप्रमाणे गोदामामध्ये सकाळी पूजा करून हनुमान चालीसा लावले होते. तेव्हा या भागातील तौफीक, शानू आणि अन्य २० जण गोदामात आले आणि त्यांनी मारहाण चालू केली.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! |