बांगलादेशमध्ये धर्मांध मुसलमानाकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण
ढाका (बांगलादेश) – अर रहमान मोल्ला नावाच्या धर्मांध मुसलमानाने एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण केले; मात्र पोलीस या घटनेविषयी गुन्हा नोंदवण्यास नकार देत आहे. या मुलीची आई मुलीला परत आणण्यासाठी साहाय्याची याचना करत आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या गोपालगंज मतदारसंघातील काशियानी उपजिल्हामध्ये ही घटना घडली आहे, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली आहे.
An extremist named Ar Rahman Molla kidnapped a minor Hindu girl. Police are not registering any case of kidnapping. Her helpless mother is pleading for help to bring her daughter back . The incident took place in Kashiani upazila of Gopalganj constituency of Sheikh Hasina. pic.twitter.com/aApXSzQINu
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) April 2, 2023
संपादकीय भूमिका
|