काँग्रेसवाल्यांकडून होणारी खलिस्तानवाद्यांची वकिली जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
देशातील वातावरण हिंदु राष्ट्राच्या संदर्भात निर्माण करण्यात आल्याने खलिस्तानी अमृतपालचे खलिस्तानची मागणी करण्याचे धाडस झाले आहे, असे विधान राजस्थानच्या काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केले.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/668904.html