राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी करण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयात याचिका
हावडा येथील धर्मांधांच्या आक्रमणाचे प्रकरण
कोलकाता (बंगाल) – बंगालच्या हावडा आणि उत्तर दिनाजपूरच्या इस्लामपूर येथे धर्मांध मुसलमानांनी रामनवमीच्या मिरवणुकांवर केलेल्या आक्रमणाची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (‘एन्.आय.ए.’कडून) करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका कोलकाता उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.
for containing the situation and restoration of Law and Order situation as well as for saving innocent lives. The Hon’ble Acting Chief Justice has been pleased grant leave to file the PIL and directed the same to appear on Monday at top of the list.
(2/2)— Suvendu Adhikari • শুভেন্দু অধিকারী (@SuvenduWB) March 31, 2023
Union Home Minister Amit Shah called West Bengal BJP president Sukanta Majumdar and enquired about the law and order situation in West Bengal.
West Bengal LoP Suvendu Adhikari files a PIL in Calcutta High Court pertaining to incidents of violence in Howrah and Dalkhola, praying… pic.twitter.com/VZjOkjp8MZ
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) March 31, 2023
ही याचिका राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते शुभेंदु अधिकारी यांनी प्रविष्ट केली आहे.