इंग्रजी भाषेत ‘धर्म’ शब्दाला समानार्थी शब्दही नाही ! असे असतांना ते कधी धर्माचरण करू शकतील का ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘धर्म’ शब्दाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे –
जगतः स्थितिकारणं प्राणिनां साक्षात् अभ्युदयनिः श्रेयसहेतुर्यः स धर्मः । – आद्य शंकराचार्य (श्रीमद्भगवद्गीता भाष्याचा उपोद्घात)
अर्थ : सर्व जगाची स्थिती अन् व्यवस्था उत्तम रहाणे, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक उन्नती, म्हणजे अभ्युदय होणे आणि पारलौकिक उन्नतीही होणे, म्हणजे मोक्ष मिळणे, या तीन गोष्टी साध्य करणार्यास ‘धर्म’ असे म्हणतात.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले