रशिया भारतासमवेतचे संबंध अधिक दृढ करणार !
मॉस्को (रशिया) – रशिया भारतासमवेत राजकीय आणि व्यापारी संबंध अधिक भक्कम करण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे.
Moscow ने अपनी नई विदेश नीति में कहा है कि वह भारत के साथ अपने रिश्तों को मजबूत करना जारी रखेगा#RussiaIndia #Putin #PMModihttps://t.co/s7EHNjIWsp
— रिपब्लिक भारत (@Republic_Bharat) April 1, 2023
या नव्या धोरणानुसार रशिया मित्र देश नसलेल्या आणि त्यांच्या सहकार्यांच्या धोकादायक कारवाया रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे रशियाकडून सांगण्यात आले आहे. या वेळी रशियाने भारत आणि चीन यांचा ‘सार्वभौम जागतिक शक्ती केंद्रे’ म्हणून उल्लेख केला.