धर्मांधांचा वाढता उद्दामपणा जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
हावडा (बंगाल) येथे श्रीरामनवमीच्या, तसेच त्याच्या दुसर्या दिवशी धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर दगडफेक, तसेच मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली. या वेळी पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आल्या. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवरही आक्रमणाचे प्रयत्न झाले.