आजचा वाढदिवस : चि. मानवी कागवाड
चि. मानवी प्रशांत कागवाड हिला पहिल्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
चैत्र शुक्ल एकादशी (कामदा एकादशी) (१.४.२०२३) या दिवशी ऑस्टीन (यू.एस्.ए.) येथील चि. मानवी प्रशांत कागवाड हिचा १ ला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आजीला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.