डास मारणार्या ‘कॉईल’च्या धुरामुळे कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू !
नवी देहली – शहरातील शास्त्री पार्क येथे रहाणार्या एका कुटुंबातील सर्व ६ जणांचा रात्री झोपलेले असतांना मृत्यू झाला.
मच्छर वाला कॉइल जलाकर सोया था परिवार, दम घुटने से 6 की चली गई जान; 3 की हालत गंभीर#Delhi #MosquitoCoil https://t.co/TKYtqV8GuW
— Hindustan (@Live_Hindustan) March 31, 2023
डास मारणार्या ‘कॉईल’मधून निघणार्या ‘कार्बन मोनोऑक्साईड’च्या धुरामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. रात्रभर हा हानीकारक वायू श्वासावाटे आत घेतल्याने सर्वांचा मृत्यू झाला, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.