हावडा येथे दुसर्या दिवशीही हिंदूंवर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक !
हावडा (बंगाल) – येथील शिवपूर भागात रामनवमीच्या दिवशी सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक आणि मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आल्यानंतर दुसर्या दिवशी म्हणजे ३१ मार्च या दिवशी सकाळीही येथील हिंदूंच्या घरांवर दगडफेक करण्यात आली. दोन्ही वेळेला पोलिसांचा, तसेच अर्धसैनिक दलाचा फौजफाटा घटनास्थळी उपस्थित असतांनाही धर्मांध मुसलमान हिंसाचार करत होते. त्यांनी पोलिसांच्या समोरच पोलिसांच्या गाड्या जाळल्या. पोलीस धर्मांध मुसलमानांना हिंसाचार करण्यापासून रोखण्याऐवजी मूकदर्शक राहिले. या घटनेचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत.
#WATCH पश्चिम बंगाल: हावड़ा के शिबपुर इलाके में बड़ी संख्या में सुरक्षाकर्मियों की तैनाती की गई है, यहां ‘रामनवमी’ पर आगजनी के एक दिन बाद आज फिर से हिंसा हुई है। pic.twitter.com/t7yMl5xPG4
— ANI_HindiNews (@AHindinews) March 31, 2023
रामनवमीच्या वेळी बंगालमध्ये विविध ठिकाणी हिंदूंनी मिरवणुका काढल्या होत्या. त्यात हावडा येथेच धर्मांध मुसलमानांकडून यावर आक्रमण झाले. धर्मांध मुसलमानांचे म्हणणे आहे की, मिरवणुकीच्या वेळी हिंदूंकडून आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्याने उद्रेक झाला, तर हिंदूंचे म्हणणे आहे की, आक्रमण ठरवूनच करण्यात आले.
संपादकीय भूमिका
|
|
रामनवमीच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रामभक्तांना चेतावणी देतांना म्हटले होते, ‘जर रामनवमीच्या वेळी शस्त्रे घेऊन मुसलमान भागात आक्रमण केले, तर कठोर कारवाई करण्यात येईल. मुसलमान रमझानच्या काळात चुकीचे काहीच करत नाहीत.’ या पार्श्वभूमीवर रामनवमीच्या वेळी झालेल्या दंगलीवर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, माझे डोळे आणि कान उघडे आहेत. मला सर्व काही दिसत आहे. मी आधीच सांगितले होते, असे होणार. मी आधीच चेतावणी दिली होती की, मुसलमानबहुल भागातून मिरवणूक काढू नका. मिरवणूक काढल्यास हिंसाचार होऊ शकतो. रमझानचा मास आहे. त्यामुळे मुसलमान काही चुकीचे करू शकत नाहीत. जे कुणी हिंसाचारामध्ये सहभागी आहेत, त्यांचे काहीही ऐकले जाणार नाही. मी पोलिसांना हिंसाचार करणार्यांवर कारवाई करण्याचा आदेश देत आहे.’ यावरून दंगलखोर मुसलमानांना पाठीशी घालून निरपराध रामभक्तांना दंगलीच्या प्रकरणी उत्तरदायी ठरवण्यात आल्याने हिंदूंकडून संताप व्यक्त होत आहे. सध्या या भागात तणावपूर्ण शांतता आहे.
रामनवमी पर हावड़ा में आगजनी, ममता बोलीं- रमजान में मुस्लिम गलत काम नहीं करते, हिंसा करने वालों को बख्शेंगे नही#MamtaBanerjee | #RamNavami https://t.co/pKC1wxS0nC
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) March 30, 2023
संपादकीय भूमिका
|
ममता बॅनर्जी यांनी सुरक्षेचे नियोजन करायला हवे होते ! – भाजप
या हिंसाचाराच्या प्रकरणी भाजपने म्हटले की, राज्यात रामनवमीच्या दिवशी १० सहस्र मिरवणुका निघणार होत्या.
“As Bengal’s CM-HM, Mamata Banerjee directly responsible for violence. When over 10,000 processions were taken out, she was on a Dharna. When she should’ve looked after Police mgmt, she was doing politics..,” says BJP’s Amit Malviya on Howarah ruckus during Ram Navami procession pic.twitter.com/54IUqvTgqp
— ANI (@ANI) March 30, 2023
अशा वेळी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणार्या ममता बॅनर्जी यांनी याच्या सुरक्षेचे नियोजन करणे आवश्यक होते; मात्र त्या धरणे करत बसल्या.
फरक पहा – बांगलादेशतील रामनवमी आणि ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगाल मधील रामनवमी
|