देशात २४ घंट्यांत आढळले कोरोनाचे ३ सहस्र नवीन रुग्ण !
नवी देहली – देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाच्या ३ सहस्रांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता १३ सहस्र ५०९ झाली आहे. २९ मार्च या दिवसात कोरोनाबाधित ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.