पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मुलीला अमेरिकेत खलिस्तानवाद्यांकडून धमकी
जालंधर (पंजाब) – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची अमेरिकेत रहाणारी मुलगी सीरत यांना खलिस्तानवाद्यांकडून दूरभाष करून धमकी देण्यात आली, तसेच शिवीगाळ करण्यात आली.
Punjab CM Bhagwant Mann’s daughter in US gets abusive calls from pro-Khalistan elements, alleges lawyer https://t.co/ASVm6POzPP
— Express Punjab (@iepunjab) March 29, 2023
सीरत ही भगवंत मान यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. ती तिची आई आणि भाऊ दिलशानसमवेत अमेरिकेत रहाते. मान यांचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला आहे.