हिंदु राष्ट्राला पर्याय नाही, हे लक्षात घ्या !
फलक प्रसिद्धीकरता
देहली पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत मुसलमानबहुल जहांगीरपुरी येथे रामनवमीनिमित्त ‘श्रीराम भगवान प्रतिमा यात्रा’ आयोजित करण्यास अनुमती नाकारली आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/667695.html