बांगलादेशमध्ये प्राचीन हिंदु मठ धर्मांधांच्या कह्यात
ढाका – बांगलादेशातील राजशाही जिल्ह्यातील सपुरा भागातील एका प्राचीन हिंदु मठावर स्थानिक धर्मांधांनी अतिक्रमण करून ते कह्यात घेतले आहे.
An ancient Hindu monastery in Sapura area of Rajshahi city has been occupied by local encroachers. This three hundred year old monastery was occupied by a local leader named Nazimul Islam . pic.twitter.com/QWRw4B25md
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) March 28, 2023
या ३०० वर्षे जुन्या मठावर नाझिमुल इस्लाम नावाच्या स्थानिक नेत्याने अतिक्रमण केले.