बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे दुर्दैव !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘बुद्धीप्रामाण्यवादी त्यांच्या अंधश्रद्धेने श्राद्ध इत्यादी काही करत नाहीत. त्यामुळे त्यांचे पूर्वज त्या योनीत शेकडो वर्षे अडकून पडतात.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले