आजचा वाढदिवस : चि. शरण्या मयूर उथळे
आजचा वाढदिवस
चैत्र शुक्ल अष्टमी (२९.३.२०२३) या दिवशी खांदा वसाहत, पनवेल (रायगड) येथील चि. शरण्या मयूर उथळे हिचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.