अनिक्षा जयसिंघानीला जामीन संमत
मुंबई – अमृता फडणवीस धमकी प्रकरणी अटकेत असलेली अनिक्षा जयसिंघानीला न्यायालयाने जामीन संमत केला आहे. अनिक्षाला अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न करणे, धमकावणे या आरोपांवरून अटक करण्यात आली होती.