देहलीच्या प्रगती मैदानात खलिस्तानी झेंडा लावण्याची खलिस्तान्यांची धमकी !
नवी देहली – खलिस्तान्यांनी येथील प्रगती मैदानातील भारतीय राष्ट्रध्वज उतरवून तेथे खलिस्तानी झेंडा लावण्याची धमकी दिली आहे. एका ध्वनीफितीद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. सामाजिक माध्यमांतून ही धमकी प्रसारित करण्यात आली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले आहेत.
खालिस्तान समर्थकों ने दिल्ली के प्रगति मैदान में तिरंगे को हटाकर खालिस्तानी झंडा लगाने की धमकी दी है. ये धमकी एक ऑडियो मैसेज के जरिए दी गई है.#Delhi #Khalistan #AmritpalSingh #CrimeNewshttps://t.co/U5B2MPRTI2
— ABP News (@ABPNews) March 26, 2023
तक्रारीच्या आधारे देहली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. जी-२० देशांच्या बैठकीपूर्वी एक मोठी परिषद प्रगती मैदानात सप्टेंबरमध्ये होणार आहे.
संपादकीय भूमिकामूठभर खलिस्तानी पोलीस आणि प्रशासन यांना वेठीस धरत आहेत. अशांना धडा शिकवण्यासाठी भारताने कठोर होणे आवश्यक ! |