आज खोपोली (रायगड) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
हिंदु जनजागृती समिती आणि समस्त धर्मप्रेमी यांच्यावतीने ही हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे.
स्थळ : श्री समर्थ मंगल कार्यालय, मुंबई-पुणे जुना हायवे, श्री समर्थ कृपा हॉटेलच्या शेजारी, खोपोली, रायगड.
वेळ : सायंकाळी ६ वाजता
समस्त हिंदु बांधवांनी या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क क्र. : ८०८०२ ०८९५८