ग्वाल्हेरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के !
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – येथे सकाळी साडेदहा वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर याची तीव्रता ४ इतकी होती. या धक्क्यामुळे लोक घाबरून घराबाहेर पडले.