हिंदु धर्मावरील संकटे, हे हिंदु धर्मगुरूंनी हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याचे फलित !
हिंदूंवर धर्माचे संस्कार करण्याचे दायित्व ‘धर्मगुरु’ आणि ‘रामानंदाचार्य’ यांचे असते. ते कधीही आपला मठ अन् आश्रम सोडून जनतेत आले नाहीत. त्यामुळे हिंदूंना ‘धर्म म्हणजे काय आणि त्याची आवश्यकता काय ?’, याविषयी ज्ञानच मिळाले नाही. त्यामुळे हिंदु धर्मावरील सर्व संकटांना धर्मगुरुच उत्तरदायी आहेत ! – जगद़्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज