पी.एफ्.आय.वरील बंदी वैध !
नवी देहली – अवैध कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित लवादाने जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला ‘अवैध संघटना’ घोषित करून तिच्यावर ५ वर्षांसाठी घालण्यात आलेली बंदी वैध ठरवली आहे. केंद्रशासनाने सप्टेंबर २०२२ मध्ये या बंदीची अधिसूचना प्रसारित केली होती
UAPA Tribunal upholds Union govt’s ban on PFIhttps://t.co/ofBu4ovLfc
— TheNewsMinute (@thenewsminute) March 22, 2023