आजचा वाढदिवस : कु. देवांशी महेश घिसे
आजचा वाढदिवस
चैत्र शुक्ल प्रतिपदा (२२.३.२०२३) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील कु. देवांशी महेश घिसे हिचा ९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.