रमझानमध्ये मुसलमान कर्मचार्यांना १ घंटा आधी घरी जाण्याची अनुमती !
भाग्यनगर (तेलंगाणा) – तेलंगाणा सरकारने मुसलमान कर्मचार्यांना रमझानच्या काळात कामावरून १ घंटा आधी घरी जाण्याची अनुमती दिली आहे. यापूर्वी बिहार सरकारनेही असा निर्णय घेतला आहे.
Telangana govt permits Muslim employees to leave early during Ramzan https://t.co/OBRzqEErXC pic.twitter.com/05p9zKYqNn
— The Times Of India (@timesofindia) April 1, 2022