वासनांध पाद्य्रांना कठोर शिक्षा व्हावी !
फलक प्रसिद्धीकरता
पोलिसांनी सिरो मलंकारा कॅथॉलिक चर्चचा पाद्री बेनेडिक्ट अँटो याला नागरकोईल येथील त्याच्या शेतघरातून लैंगिक शोषणाच्या प्रकरणी अटक केली आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/664771.html