सद़्गुरु सत्यवान कदम नामजपादी उपायांना बसल्यावर साधिकेला सुचलेली कविता !
एकदा मला माझ्या शरिरात पुष्कळ दाह जाणवत होता. ‘पूर्ण अंगच भाजून निघत आहे’, अशी माझी अवस्था झाली होती. त्या वेळी सद़्गुरु सत्यवान कदम साधकांसाठी नामजपादी उपाय करत होते. या वेळी नामजप करत असतांना मला भारतमातेला होणार्या दुःखाची जाणीव होऊन पुढील कविता सुचली.
भारतमाता का क्रंदन ।
मैं जलती अंगारों-सी ।
सीता की तितिक्षा-सी (टीप १) ।
पांचाली की प्रतीक्षा-सी ।
रण-चंडी दुर्गा-भवानी-सी ॥ १ ॥
हे औढरदानी (टीप २), भाग्य मेरा ये कैसे दुर्दिन दिखाता है ।
तेज की साधना में रत हूं, ये मेरा ध्यान बंटाता है ।
कौन है जो बनकर लुटेरा, पल-पल तेज मेरा लूटता है ।
घायल अभिमान मेरा बनकर ज्वालामुखी फूटता है ॥ २ ॥
ये ज्वालामुखी कब बन क्षात्रतेज वीरों के मन में उमडेगा ।
कर रही हूं प्रतीक्षा हे प्रभु, कब पूत मेरा जागेगा ।
कृपा करो प्रभु जगा दो इन हिन्दू शेरों को ।
और नहीं निपूती (टीप ३) मैं,
यह दिखला दो इन लुटेरों को ॥ ३ ॥
टीप १ : तितिक्षा – जिसे दंड देने का सामर्थ्य हो, उसके द्वारा दिए कष्ट भी सहना
टीप २ : औढरदानी – शिव का नाम
टीप ३ : निपूती – पुत्रहीन
– कु. निधि देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |