काश्मीरमध्ये मदरशातील मौलानाच्या ८ ठिकाणांवर पोलिसांच्या धाडी !
मदरशाद्वारे आतंकवादी कारवाया वाढवण्याचा प्रयत्न
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरच्या राज्य अन्वेषण यंत्रणेने (एसआयएने) मौलाना सर्जन बरकती याच्या घरासह ८ ठिकाणी धाडी घातल्या. ही कारवाई अवैध देणग्या गोळा करणे आणि आतंकवादी कारवायांद्वारे गोळा केलेल्या दीड कोटी रुपयांच्या प्रकरणात करण्यात आली.
मदरसे की आड़ में आतंकी गतिविधि बढ़ाने का किया प्रयास, चंदा माँगकर बड़ा घर बनाया: मौलाना बरकती के घर समेत 8 ठिकानों पर पड़ा SIA का छापा, टेरर फंडिंग के आरोप#JammuKashmirhttps://t.co/41pd23qCsq
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 18, 2023
त्याने मदरशाच्या नावाखाली आतंकवादी कारवाया वाढवण्याचा प्रयत्न केला. बरकती याच्यावर वर्ष २०१६ मध्ये देशविरोधी आंदोलनाद्वारे लोकांना चिखावणी देण्याचा आरोप आहे. तेव्हा त्याला अटकही करण्यात आली होती.
संपादकीय भूमिकादेशातील सर्वच मदरसे बंद करण्याची आवश्यकता का आहे ? हेच यातून लक्षात येते ! |