१९ मार्च : सनातनच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचा आज ५० वा वाढदिवस
कोटी कोटी प्रणाम !
सनातनच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचा आज ५० वा वाढदिवस
३०.७.२०१५ या दिवशी सद्गुरुपदी विराजमान
सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्याविषयीचे लिखाण उद्याच्या अंकात प्रसिद्ध करत आहोत.
साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.