मेहबूबाजी, काश्मीरच्या मंदिरांचा जीर्णोद्धारही करा !
फलक प्रसिद्धीकरता
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पुंछ येथील नवग्रह मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक केला, तसेच पूजा केली. याला देवबंदकडून इस्लामविरोधी सांगत टीका करण्यात आली आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/663263.html