श्रीकृष्णजन्मभूमीचे सर्व खटले अलाहाबाद उच्च न्यायालयात वर्ग करण्याची मागणी
येत्या १० दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – श्रीकृष्णजन्मभूमीच्या प्रकरणी सर्व खटल्यांची सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयात करण्याची मागणी करणार्या याचिकेवर सर्व पक्षाकारांना येत्या १० दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला.
श्री कृष्ण जन्मभूमि विवाद, याचिकाकर्ताओं ने अनुरोध किया है कि मूल वाद पर स्वयं उच्च न्यायालय द्वारा सुनवाई की जानी चाहिए.#Mathura #ShriKrishnaJanmabhoomihttps://t.co/k8UeU9zf3h
— ABP Ganga (@AbpGanga) March 16, 2023
यावर पुढील सुनावणी ४ एप्रिल या दिवशी होणार आहे. या प्रकरणी एकूण ८ याचिका प्रविष्ट करण्यात आलेल्या आहेत.